आजचा अभ्यास महात्मा गांधी जयंती  प्रश्नमंजूषा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
मोबाईल क्रमांक *
email id *
महात्मा गांधी यांचे सपूर्ण नाव काय आहे ? *
1 point
महात्मा गांधी यांची जन्म तारीख किती आहे ? *
1 point
महात्मा गांधी आपले राजनितिक गुरु कोणाला मानत असत ? *
1 point
महात्मा गांधीना महात्मा ही पदवी कोणी  दिली ? *
1 point
महात्मा गांधीना  सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधित केले ? *
1 point
शेतकर्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहले *
1 point
आराम हराम है हे घोषवाक्य कोणी दिले ? *
1 point
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ? *
1 point
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ? *
1 point
'पितळ ' हा धातु कशापासुन तयार होतो ? *
1 point
इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ? *
1 point
कोणता  रोग व्हिटॅमिन बी च्या अभावी होतो ? *
1 point
जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात ? *
1 point
इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? *
1 point
समानार्थी नसलेला शब्द ओळखा  ? *
1 point
एकवचनी शब्द ओळखा ? *
1 point
आणि,व, पण, परंतु या अव्ययी शब्दाचा प्रकार ओळखा ? *
1 point
नर्तिका या शब्दा चे विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ? *
1 point
' मुलांनो नेहमी खरे बोला ! ' हे वाक्य ---- आहे *
1 point
'वा ! काय मजा आली' या अव्ययाचा प्रकार ओळखा *
1 point
त  हा कोणता विभक्ती प्रकार आहे ? *
1 point
खालील वाक्यातील भावे प्रयोग ओळखा *
1 point
समास ओळखा  -आईवडील *
1 point
विजोड पद ओळखा *
1 point
AZ, JQ, EV, LO  ? *
1 point
AZ, JQ, EV, LO  ? *
1 point
६ : ३८,  ७ :  ? *
1 point
खालीलपैकी क्रम लावल्यास मध्यभागी काय येईल? *
1 point
एका सांकेतिक भाषेत CBE म्हणजे BAD तर GMBH म्हणजे काय ? *
1 point
५ बगळे ५ मासे ५ मिनिटात खातात तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल? *
1 point
३४० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक लिहिण्यास ३ अंक किती वेळा वापरावा लागेल? *
1 point
रमेश महेशपेक्षा ३ दिवसांनी मोठा आहे. महेशचा जन्म बुधवारी झाल्यास रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? *
1 point
एका कॅरम स्पर्धेत ३२ स्पर्धक होते, हारणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतीलपहिल्या ३ फेऱ्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील? *
1 point
५०चा ०.०२% =? *
1 point
दोन संख्यांचा गुणाकार ४३३५ असून त्यांचा ल.सा.वि. २५५ आहे. तर त्यांचा म.सा.वि, किती? *
1 point
१८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम ३० दिवसांत संपवितात, तेच काम २०मजुरांना ३६ दिवसांत संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? *
1 point
समान व्यासाच्या ३ नळांनी एक पाण्याची टाकी ४५ मिनिटांत भरते, जर तेवढ्यातव्यासाचे ५ नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल? *
1 point
द.सा.द.शे. १२% दराने एका रक्कमेचे ३ वर्षांचे सरळ व्याज ६४८ रुपये येते, तर ती रक्कम कोणती? *
1 point
१० वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या १२ पट होते आणि १० वर्षांनंतरवडिलांचं वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर त्यांची आजची वये काढा. *
1 point
५ पुस्तक व ७ पेन यांची एकत्रित किंमत ७९ रुपये आहे. तर ७ पुस्तके आणि ५ पेन यांचीएकत्रित किंमत ७७ रुपये आहे, तर एक पुस्तक, दोन पेन यांची किंमत किती? ? *
1 point
चुकीची जोड़ी ओळखा *
1 point
चुकीची जोड़ी ओळखा *
1 point
क्रिया विशेषण ओळखा *
1 point
she eats breakefast ----- her parents *
1 point
mobile is -----the table *
1 point
the hut was ---- sea *
1 point
neha saw ---- elephant in a zoo *
1 point
we should cut our nails----- *
1 point
which option show quarter past two *
1 point
find odd word out *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.