इयत्ता ३ री परिसर अ १० पाण्याविषयी थोडी माहिती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
शुद्ध ............... रंग,वास आणि चव नाही. *
1 point
ज्या पदार्थामधून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला .............. पदार्थ म्हणतात. *
1 point
ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला ........‌...‌‌ ‌‌पदार्थ म्हणतात. *
1 point
पाण्याला स्वतःचा ........... नसतो म्हणून फरशीवर सांडले तर पाणी पसरते. *
1 point
पाणी खुप थंड केली कि ते ........... *
1 point
पाण्याला उष्णता दिली की पाण्याची ......... होते. *
1 point
हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प म्हणतात. *
1 point
आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे. *
1 point
बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागत नाही. *
1 point
सपाट भागावर पाणी पसरते उतारावरून खाली वाहते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.