इयत्ता दहावी ,इतिहास व राज्यशास्त्र , 8.पर्यटन आणि इतिहास

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://1topper.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .    चारधाम ,बारा ज्योतिर्लिंग यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून . . . . . . . यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली .
1 point
Clear selection
शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगांद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये कोणत्या देशाचे नाव आघाडीवर आहे ?
1 point
Clear selection
संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल कोणी यशस्वीपणे घडवून आणली ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .  पर्यटन हा सर्वाधिक  . . . . . .निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो .
1 point
Clear selection
कुकने . . . . . . विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला .
1 point
Clear selection
चुकीची जोडी ओळखा .
1 point
Clear selection
जगातील पहिला शोधक प्रवासी कोणता ?
1 point
Clear selection
योग्य जोड्या जुळवा .  
4 points
अभयारण्य
थंड हवेचे ठिकाण
देवस्थान
जागतिक वारसा स्थळ
माथेरान
ताडोबा
कोल्हापूर
अजिंठा
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .   महाबळेश्वर जवळील भिलार हे . . . . . . . गाव म्हणून प्रसिद्ध आहे .
1 point
Clear selection
जगाचा नकाशा व पृथ्वी गोल बनवणारा पहिला आरेखक म्हणून कोण ओळखले जाते ?
1 point
Clear selection
पर्यटनाचे कोणत्या गटांत विभाजन केले आहे ?
1 point
नाव *
परदेशी पर्यटकांकडून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग कोणते ?
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.