मागची व पुढची संख्या
इयत्ता ३ री
गणित
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या कितीने मोठी असते ?
2 points
Clear selection
२ ) दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या कितीने लहान असते ?
2 points
Clear selection
३ ) लगतची पुढची संख्या सांगा . - २२०
2 points
Clear selection
४ ) लगतची मागची संख्या सांगा . - ४००
2 points
Clear selection
५ ) लगतची पुढची संख्या लिहा . - ३८६
2 points
Clear selection
६ ) लगतची मागची संख्या लिहा . - ११०
2 points
Clear selection
७ ) ४३९ मध्ये १ मिळवून येणारी संख्या कोणती ?
2 points
Clear selection
८ ) ४३५ मधून १ कमी करून येणारी संख्या कोणती ?
2 points
Clear selection
९ ) २१७ च्या लगतची मागची व पुढची संख्या कोणती ?
2 points
Clear selection
१० ) ३६० च्या लगतची मागची व पुढची संख्या कोणती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.