इयत्ता 7 वी विज्ञान,12 मानवी स्नायू व पचनसंस्था
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
पचनाची क्रिया ............ पासून सुरू होते. *
1 point
पापण्यांमध्ये .............. प्रकारचे स्नायू असतात. *
1 point
स्नायूसंस्थेचे ............... हे कार्य नाही. *
1 point
हृदयाचे स्नायू हे .........‌. असतात. *
1 point
बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे .............. चे कार्य आहे. *
1 point
स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य ............ गट. *
1 point
रक्तवाहिन्या आणि गर्भाशय यात ........... असतात. *
1 point
शरीरातील सर्वात मोठा स्नायू ..........‌. असतो. *
1 point
सर्वात लहान स्नायू ........... हाडाला जोडलेला असतो. *
1 point
हृदय स्नायू ......... *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.