09 पाणी नक्की येते कोठून? Online Test 1
Test created by Aditya Dhas 9022226855

इयत्ता तिसरी सर्व विषय सराव टेस्ट
https://bit.ly/Swadhyay-Std-3rd

इयत्ता 1ली ते 8वी सराव टेस्ट सोडविण्यासाठी पुढील वेबसाइट ला टच कर.
https://www.shaleyshikshan.co.in
Share with your friends...
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव Your Name *
जिल्ह्याचे नाव District Name *
१) आपल्याला मिळणारे सर्व पाणी ......... पासून मिळते?  *
2 points
२) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे खालीलपैकी ठिकाण कोणते?  *
2 points
३) पावसाचे पाणी खोलगट भागात साचते त्यापासून काय तयार होतात?  *
2 points
४) खालीलपैकी कोणकोणती जलरूपे आहेत?
अ) समुद्र
ब) खाडी
क) झरा 
ड) नदी
*
2 points
५) खालीलपैकी भूरुप नसलेला पर्याय ओळखा?  *
2 points
६) नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला काय म्हणतात?  *
2 points
७) नकाशामध्ये पाणी कोणत्या रंगाने दर्शवली जाते?  *
2 points
८) खाली दिलेल्या पर्यायात किती जलरूपे आहेत? 
झरा, दरी, खिंड, तळी, जलाशय, खाडी, पर्वत, मैदाने, महासागर
*
2 points
९) जमिनीत मुरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होत नाही?  *
2 points
१०) पिण्याचे पाणी साठवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.