महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वे.
बी.ए. भाग 1 (सेमिस्टर 1) विषय- राज्यशास्त्र २०१८-१९ ऑनलाइन परीक्षा
Email address *
नाव- *
Your answer
वर्ग- *
Your answer
ईमेल- *
Your answer
दिनांक- *
MM
/
DD
/
YYYY
1) भारताच्या राष्ट्रपतिचा कार्यकाल किती आहे ?
2) भारताच्या राष्ट्रपतिला शपथ कोण देते ?
3) राष्ट्रपतिला पदच्युत कसे केले जाते ?
4) उपराष्ट्रपतिचा कार्यकाल किती ?
5) पंतप्रधानाची निवड कोण करते ?
6)पंतप्रधानावर‘ अविश्वास प्रस्ताव’ कोणत्या सभागृहात मांडता येते?
7) लोकसभेत एकूण किती सदस्य असावेत असे घटनेत म्हटले आहे?
8)राष्ट्रपतीना राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित करता येतात?
9)लोकसभेचा कार्यकाल किती आहे ?
10) राज्यसभेचा कार्यकाल किती आहे ?
11) राज्यसभेतुन किती सदस्य दर दोन वर्षानी निवृत्त होतात ?
12) भारताचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ति वय किती ?
13) राष्ट्रपती पदाची पात्रता कोणत्या कलमात सांगितली आहे ?
14) भारतीय संविधानात किती कलमे आहेत ?
15) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
16) राष्ट्रपतिच्या निर्वाचक मंडळात कोण मतदार आहेत?
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service