JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
प्राणी व त्यांच्या राहण्याचे ठिकाण
निर्मिती
उमेश कोटलवार
शाळा प्रभानवल्ली नं. 7 ता.लांजा जि.रत्नागिरी
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
खालील प्रश्न वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
कोंबडीच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
खुराडे
घरटे
गुहा
वाघ कशात राहतो?
*
2 points
घरट्यात
बिळात
गुहेत
पोपटाच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
खुराडे
पिंजरा
गुहा
घोड्याच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
तबेला
वारूळ
खुराडे
उंदीर कुठे राहतो?
2 points
झाडावर
बिळात
पाण्यात
Clear selection
मुंग्याच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
गोठा
वारूळ
तबेला
पक्षाच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
बीळ
गुहा
घरटे
मधमाशांच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
पोळे
वारूळ
बीळ
कोळ्याच्या घराला काय म्हणतात?
*
2 points
बीळ
गोठा
जाळे
गाई, म्हशी कुठे राहतात?
*
2 points
गोठ्यात
घरात
झाडावर
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy