Marathi 8th std Quiz
Sign in to Google to save your progress. Learn more
चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान ........ देश महान, ...... देश महान
1 point
Clear selection
भारतमाता कि जय मधील भारतमाता म्हणजे
1 point
Clear selection
"प्रेम सक्रिय पाहिजे. तसे सुबुद्धहि हवे" कोणी म्हटले ?
1 point
Clear selection
'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम पर्वे.' कोणी म्हटले ?
1 point
Clear selection
"ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच; पण देशासाठी हे सणग विणतो आहे असा भावनेने विनायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे !" लेखक कोना बद्दल सांगताय ?
1 point
Clear selection
म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.
1 point
Clear selection
म्हातारा व तरुण दोघेही काय होते ?
1 point
Clear selection
अणूरेणूतूनी शब्द प्रगटति ...'चला चला पुढती'विज्ञानाचा .........  आला घडे दिव्य क्रांती
1 point
Clear selection
निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम कसाने माखलेला असतो ?
1 point
Clear selection
व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी कोणाची नाजूक चिव चिव सुरु झालेली असते.
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.