इयत्ता ३ री ,मराठी , शेरास सव्वाशेर
DS EDUTECH
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१) नानाकाका काय आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते ?
2 points
Clear selection
२) दाणे भरलेल्या लोंब्या ......... पडल्या होत्या .
2 points
Clear selection
३) शेतावर ........ कोपले होते.
2 points
Clear selection
४) खड्ड्यात नाना काकांनी काय ठेवले ?
2 points
Clear selection
५) फळीवरची भजी कोणी फस्त केली ?
2 points
Clear selection
६) नाना काका जवळच झाडाच्या .......... लपून बसले .
2 points
Clear selection
७) नाना काका आनंदाने का डोलत होते ?
2 points
Clear selection
८) अधीर होणे म्हणजे काय ?
2 points
Clear selection
९) कपाळावर हात मारणे म्हणजे काय ?
2 points
Clear selection
१०) सर्वच उंदीर पिंपापाशी धावत का आले ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.