JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सामान्यज्ञान चाचणी (६) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
तालुका
Your answer
मोबाईल नंबर
Your answer
१) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ?
*
1 point
थर वाळवंट
सहारा वाळवंट
अरेबियन वाळवंट
इराणचे वाळवंट
२) भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
*
1 point
१५ ऑगस्ट
२६ नोव्हेंबर
१ मे
२६ जानेवारी
३) एका वर्षात किती आठवडे असतात ?
*
1 point
५०
५१
५२
५४
४) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी साठी प्रसिद्ध आहे ?
*
1 point
नाशिक
नागपूर
अकोला
जळगाव
५) भारताच्या राष्ट्रध्वजात सर्वात खाली कोणता रंग असतो ?
*
1 point
हिरवा
भगवा
निळा
पांढरा
६) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
*
1 point
नंदुरबार
नाशिक
कोल्हापूर
अहमदनगर
७) खालील चित्रातील संतांचे नाव ओळखा.
*
1 point
संत नामदेव
संत तुकाराम
संत तुकडोजी महाराज
संत ज्ञानेश्वर
८) सध्या जगात कोणत्या आजाराने थैमान घातले आहे ?
*
1 point
स्वाईन फ्ल्यू
कोरोना
मलेरिया
बर्ड फ्ल्यू
९) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?
*
1 point
वाघ
हत्ती
सिंह
उंट
१०) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
*
1 point
७
८
६
९
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy