क्रम ओळखणे भाग 1   ( संख्यामालिका )
ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता 5 वी
विषय -बुद्धिमत्ता
निर्मिती - राजन गौतम गरुड ,पालघर
////////////////////////////////////////////////////////

हे जाणून घ्या आणि चाचणी सोडवा.

1) संख्यांची विशिष्ट क्रम असणारी मालिका असते.
2) शेजारील दोन संख्यांमध्ये असलेले संबंध त्यातील विशिष्ट क्रम निश्चित करणे.
3) संख्यांमधील संबंध शोधणे. ( बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्ग,घन,समसंख्या,विषम संख्या,अंकांची स्थाने इत्यादींच्या बाबतीत )
4) अपूर्णांकाची तुलना,चढता क्रम,मूळ संख्या शोधणे. संख्यामधील फरक,पट पाहणे.

शैक्षणिक वेबसाइट : -  rajangarud.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव व जिल्हा *
प्रश्न.1 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    1 ,3 ,5 ,7 , ? *
2 points
प्रश्न.2 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?     5 ,8 ,12  ,17 , 23 , ? *
2 points
प्रश्न.3 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?   2 ,3 ,5 ,7 , 11 , 13 , ? *
2 points
प्रश्न.4 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?   5 ,10  ,15  ,20  , ? , 30 *
2 points
प्रश्न.5 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    13 , 26 , 39  , 52  ,  ? *
2 points
प्रश्न.6 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?   2 , 3 , 5 , 8 , 12 , 17 , ? *
2 points
प्रश्न.7 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    12 ,19 ,26 ,33 , ? *
2 points
प्रश्न.8 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    2 ,3 ,5 ,8 ,13, 21,  ? *
2 points
प्रश्न.9 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    1 ,4 ,9 , 16 , 25 ,  ? *
2 points
प्रश्न.10 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    356 ,467 ,578 ,  ? *
2 points
प्रश्न.11 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    8 , 27 , 64 ,125 , ? *
2 points
प्रश्न.12 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    2 ,5 ,11 ,23 , 47 , ? *
2 points
प्रश्न.13 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    105 ,206 ,307 ,408 , ?
2 points
Clear selection
प्रश्न.14 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    2 , 5 , 10 , 17 ,  26 ? *
2 points
प्रश्न.15 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?    16 , 18 , 22 , 24 , 28 , ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.