13.Agra Bhet/बादशहाच्या हातावर तुरी दिल्या/परिसर अभ्यास-२ /चौथी
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 4 थी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/4-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
कैदेतून निसटून शिवराय सुखरूप ................... पोहोचले *
2 points
शिवराय आग्र्यास  औरंगजेबास भेटण्यासाठी एकटे गेले. *
2 points
 आग्ऱ्याहून येताना संभाजीराजांना .................. एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. *
2 points
औरंगजेबाने शिवरायांना एक राजा म्हणून दरबारात वागणूक दिली नाही. *
2 points
 शिवाजीराजे जेव्हा दरबारात पोहचले तेव्हा दरबारात कोणता कार्यक्रम होता ? *
2 points
शिवरायांच्या माणसांना दक्षिणेत जाण्यास बादशाहाने परवानगी का दिली असावी ? *
2 points
शिवाजीराजे आग्र्याला जाण्याचे कारण काय असावे *
2 points
 आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या जागी झोपलेला सेवक *
2 points
शिवाजीराजांनी आग्र्याला जाताना सोबत कोणाकोणाला घेतले ? *
2 points
मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला______ शिवरायांच्या पुढील रांगेत होता. *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.