Q 207. What is the selling price, if the profit is 5% for a computer table bought at Rs.1150/- with Rs.50/- as a transport charge ? ११५० रुपये मूळ किंमतीचा कॉम्पुटर टेबल खरेदी करताना ५० रुपये वाहतूक खर्च येतो. तर ५ % नफा मिळविण्यासाठी विक्री ची किंमत ठेवावी लागेल ?