पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे डॉ. आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे
प्रवेश सुरू 2022-23
पुणे छावणी परिषदेचे डॉ. आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूल गेट,पुणे येथे प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा.
आमचे आय टी आय (I.T.I) 2018 साली चालू झाले असून, संस्थेला DGET व NCVT दिल्ली आणि DVET महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे..
नामवंत कंपनीशी सामंजस्य करार, अँप्रेंटीस ची सोय, highspeed इंटरनेट, सुसज्ज संगणक लॅब, सुसज्ज वर्कशॉप, ड्राॅइंग हॉल, सुसज्ज असे खेळाचे मैदान, फिल्टर वॉटर, उच्चांकी निकाल, अनुभवी शिक्षक, स्कॉलरशिप सुविधा, इतर प्रायव्हेट एनजीओ कडून शैक्षणिक खर्च उचलण्याची हमी.
संपर्क:- (020) 29994424
+91 87885 26525,+91 97305 99499,+91 7972253996