नेटाफिम इरीगेशन इंडिया प्रा. लि.
*नेटाफिम इरीगेशन इंडिया प्रा. लि. तर्फे पपई या पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान ,, या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात करीत आहोत.*

*दिनांक २२ ऑक्टोबर २०२०, गुरवार*

वेळ : सकाळी १०:३० ते १२:०० वा.

  प्रशिक्षणामधील खालील विषय

*१ )ठिबक सिंचनाचे महत्व व निवड*  
*वेळ : सकाळी १०:३० ते ११ :००*
*व्याखाते* : *श्री.अरुण देशमुख*
 *प्रमुख,कृषिविद्या विभाग, नेटाफिम इरीगेशन इंडिया इंडिया प्रा लि*

*२)ठिबकद्वारे पपई या पिकांचे अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन*

*वेळ :सकाळी ११:००ते ११:४५*
*व्याखाते* : *श्री.किरण कोल्हे*
*अग्रोनॉमिस्ट , मराठवाडा नेटाफिम इरिगेशन*

*३)प्रश्न व उत्तरे*
*वेळ :सकाळी ११:४५ ते १२:००*
तरी इच्छुक शेतकरी बांधवानी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन नोंदणी अर्ज भरावा आणि या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा.  

Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
मोबाईल नंबर *
गाव *
तालुका *
जिह्वा *
क्षेत्र
ठिबक आहे का ?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report