इयत्ता चौथी , परिसर अभ्यास भाग 1 , 20 .माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit : https://vipulguruji.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .   कर्णबधिरांसाठी सांकेतिक खुणांच्या विशेष बातम्या . . . . . असतात .
1 point
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा . मोठ्या आवाजात टीव्ही लावावा किंवा गाणी लावावीत .
1 point
आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?
1 point
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा .  आजार बरा व्हावा म्हणून गंडे दोरे ताईत अंगारे - धुपारे किंवा तांत्रिक-मांत्रिक यांचा अवलंब करावा .
1 point
Clear selection
दृष्टिहीन व्यक्तींना लिहिण्या वाचण्या साठी तयार केलेल्या स्पर्शाचा लिपीला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश होतो ?
1 point
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .    दृष्टिहीन व्यक्ती . . . . .  . .लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात .
1 point
Clear selection
वृद्ध माणसांना आपण मदत का केली पाहिजे ?
1 point
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .   संवेदनशीलतेमुळे आपल्यातील . . . . . . . करण्याची वृत्ती वाढते .
1 point
Clear selection
चुक की बरोबर ते लिहा .    पांढऱ्या काठी मुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते .
1 point
Name
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.