22} बेरीज व वजाबाकी मिक्स
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} क्रिकेटच्या मैदानाची असंनक्षमता 20780 आहे त्यापैकी 8,950 महिला असतील व 10,400 पुरुष असतील तर त्या मैदानात किती असणे शिल्लक राहतील?
2 poeng
Opphev valget
2} राम कडे 18 हजार रुपये होते त्यांनी 7356 रुपयाचा टेबल व 4560 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर त्याच्याकडे किती रुपये उरले?
2 poeng
Opphev valget
3} दुर्गामाता मंडळाकडे 25 हजार रुपये होते त्यापैकी त्यांनी 15321 रुपयांची मूर्ती व 2561 रुपयांचे इतर साहित्य विकत घेतले तर मंडळाकडे किती रुपये शिल्लक राहिले?
2 poeng
Opphev valget
4} ललिततादेवीने एका हॉस्पिटलला 75,000 रुपये देणगी दिली त्यातून 47,500 रुपयांची उपकरणे आणि 18,240 रुपयांची औषधे खरेदी केली तर आणखीन किती रक्कम शिल्लक राहिली असेल?
2 poeng
Opphev valget
5}  रोहन कडे १३५० रुपये होते त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले 1525 रुपयांच्या शर्ट खरेदी केला तर राजू कडे किती रुपये उरले असतील?
2 poeng
Opphev valget
6} रमेश कडे 24,578 रुपये होते त्यातील 19,570 रुपयांची पुस्तके शाळेस भेट दिली व बाराशे रुपयांची कपाटे देण्यात आली तर रमेशकडे किती रुपये शिल्लक राहिले?
2 poeng
Opphev valget
7} एका गावची एकूण लोकसंख्या 8726 आहे त्यापैकी 5209 व्यक्ती साक्षर आहेत तर निरक्षरांच्या संख्येपेक्षा साक्षरांची संख्या किती ने जास्त आहे ?
2 poeng
Opphev valget
8}  राजुनी संगणक खरेदीसाठी 27 हजार 658 रुपये आणि प्रिंटर स्कॅनर यासाठी 16,478 रुपये खर्च केले या साहित्याची बांधा बांध व वाहतुकीसाठी काही खर्च झाला रोहनला एकूण 47 हजार रुपये खर्च आला तर त्याने बांधा बांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला?
2 poeng
Opphev valget
9} एका रोपवाटिकेत 32 हजार 140 रुपये तयार करण्यात आली त्यापैक 14,720 आंब्याची रोपे 8423 सागवानाची रोपे व बाकीची इतर रोपे होती तर इतर रोपे किती होती
2 poeng
Opphev valget
10} रामभाऊ जवळ 15000 रुपये होते त्यांनी 7840 रुपयांचा कडबा व 4755 रुपयांचे पशुखाद्य घेतले तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले?
2 poeng
Opphev valget
Send
Tøm skjemaet
Send aldri passord via Google Skjemaer.
Dette innholdet er ikke laget eller godkjent av Google.