राजे शिवछत्रपती प्रश्नमंजुषा भाग :१४
निर्मिती:श्री.नंदकुमार रेडेकर, जि.प.शाळा आरल पुन.९४०४९६८२१६
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव - *
गाव -
१)चित्रातील वासोटा किल्ला या प्रकारात येतो? *
2 points
Captionless Image
२)शिवकाळात कोणत्या जमिनीवर कर आकारला जात नसे? *
2 points
३)चित्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या गडावर आहे? *
2 points
Captionless Image
४)शिवकालीन प्रशासनात कोण प्रमुख असे? *
2 points
५)न्यायनिवाडा करताना शिवाजी महाराज कोणत्या स्मृतीला अनुसरून न्यायनिवाडा करीत असत? *
2 points
६)भारतीय आरमार दलाचे संस्थापक कोण? *
2 points
७)चित्रातील मराठाकालीन शस्त्राचे नाव ओळखा. *
2 points
Captionless Image
८)मोगलच्या दक्षिण सुभ्याची राजधानी खडकी येथे औरंगजेबाने स्थापन करून त्यास कोणते नाव दिले? *
2 points
९)शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव? *
2 points
१०)शिवाजी महाराजांनी कोणाला जयसिंगाकडे पाठवले? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.