5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 4
विषय - मराठी
घटक - समानार्थी शब्द 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा
*
0 points
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
खालील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायांतून अचूक शोधून लिहा.
1.नाखवा = *
2 points
2.दूम = *
2 points
खालील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायामधून अचूक पर्याय निवडा.
3.आभाळ =  *
2 points
4.राघू = *
2 points
खाली दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द पर्यायात दिले आहेत त्यातील समानार्थी नसलेला पर्याय निवडा.
5.हुरूप =  *
2 points
6.जंगल =  *
2 points
7.खालील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
*
2 points
8. खालील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. *
2 points
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द अचूक लिहा.
9. आजी फैनाबाज कुंची शिवते. *
2 points
10. कोतवालाने गावात दवंडी दिली. *
2 points
खालील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायांतून अचूक शोधून लिहा.
11. नागली = *
2 points
12. कवन = *
2 points
13. बेंदूर = *
2 points
14. ओढाळ = *
2 points
15. गावपंढरी = *
2 points
16.जित्राब =  *
2 points
17. थट्टी =  *
2 points
18.हावरा = *
2 points
19.युक्ती = *
2 points
20.किताब =  *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.