JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
१. नवोदय भाषा सराव चाचणी
घटक : उतारा वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे.
चाचणी निर्मिती - श्री विजय रा गिरी सर
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले पूर्ण नाव लिहा
*
Your answer
प्र.१ ते ५ साठी सूचना : प्रा. अजित पाटील यांच्या 'लक्ष्मीचं ऋण' या पुस्तकातील खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे नोंदवा.
१ ) कर्मवीर अण्णा कोणत्या समाजाचे कृतिशील कार्यकर्ते होते? *
*
2 points
सत्यशोधक समाज
आर्य सभा
जैन सभा
२) उताऱ्यामध्ये आलेला तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? *
*
2 points
अहमदनगर
सांगली
सातारा
रायगड
3) 'काले' गावी भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या शिबिराचे अध्यक्ष कोण होते? *
*
2 points
Choose
दाजी पाटील
भाऊराव चौगुले
केशवराव बगाडे
४) सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते महात्मा फुले यांचे विचार कोणत्या माध्यमातून पोहोचवत होते? *
*
2 points
सभा- संमेलनं
भाषण , गाणी
कविता
वरील पैकी सर्व
५ ) 'काही काळासाठी टिकणारी गोष्ट' या शब्दसमूहासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता?
*
2 points
पिकले पान
अळवावरचे पाणी
गुळाचा गणपती
गाजरपारखी
प्र .६ते प्र १०साठी : पुढील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निव
७ ) कोणाच्या घराची रचना अनेक खोल्यांची असते
*
2 points
सुतारपक्षी
मधमाशी
मुंगी
सुगरण
६) सुगरणीचा खोपा पिलांचे कोणापासून संरक्षण करतो ? *
*
2 points
मुंग्या , मधमाशी
मधमाशी , सुतारपक्षी
सुतारपक्षी , मुंग्या
साप , ससाणे
८ )उताऱ्यात एकूण किती कीटकांचा उल्लेख आला आहे?
*
2 points
चार
पाच
दोन
सहा
९ ) मधमाशांचे :पोळे : : तसे मुंग्यांचे : ......
*
2 points
बंगला
वारूळ
घरटे
डोली
१०) मुंग्यांच्या घराबाबत चूकीचे विधान कोणते ?
2 points
मुंग्यांच्या घराला वारूळ म्हणतात .
या घराची रचना आखीव रेखीव असते .
मुंग्यांचे घर आदर्श नसते .
या घरात पावसाचा थेंबही आत जात नाही .
Clear selection
प्रश्न क्रमांक11 ते 15 साठी सूचना- खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा
Q 11 ) सर्वाधिक काळ टिकणारे खालीलपैकी काय?
*
2 points
वर्तमानपत्र
ग्रंथ
पाक्षिक
मासिक
Q 12) कोणते शीर्षक उतार्याला अधिक समर्पक ठरेल?
*
2 points
अंतरंग ग्रंथाचे
पवित्र बायबल
पाक कुराण
पुस्तक - मानवाचा खरा मित्र
Q 13) वरील उतार्यानुसार योग्य विधान कोणते?
*
2 points
पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात.
सर्वच पुस्तकातील विचार स्थायी असतात.
आपण सर्वच पुस्तकांचे पारायण करतो.
पुस्तके आपल्याला फसवतात.
Q 14) पुस्तकाचे आयुष्य कशानुसार ठरते?
*
2 points
त्याच्या लेखकावर
आकर्षक, मजबूत बांधणीवर
त्यातील विचारांवर
त्याच्या निर्मिती दिनांकावर
Q 15) पुस्तकाला मित्र म्हटले आहे कारण...........
*
2 points
पुस्तके खोटे बोलत नाहीत.
पुस्तके मन खुले करतात.
पुस्तके नेहमी सेवेला तयार असतात.
वरील सर्व
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms