इयत्ता आठवी, गणित,2.समांतर रेषा व छेदीका
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची .......म्हणतात. *
2 points
ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात; ती जोडी  कोनांची असते. *
2 points
पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1)  ∠p व *
2 points
Captionless Image
पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1)  ∠q व *
2 points
Captionless Image
पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1)  ∠r व *
2 points
Captionless Image
पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1)  ∠s व *
2 points
Captionless Image
पुढील आकृतीत, जर रेषा m || रेषा n  असेल आणि रेषा p ही त्यांची छेदिका असेल, तर xची किंमत किती? *
2 points
Captionless Image
पुढील आकृतीत, जर रेषा a || रेषा b  रेषा / त्यांची छेदिका असेल, तर x ची किंमत किती? *
2 points
Captionless Image
ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी .......असते. *
2 points
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता,........ कोन तयार होतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.