२ री ,  हळूच या हो हळूच या
 मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
1  गोड सकाळी कशाचे सडे पडतात ?
2 points
Clear selection
2  फुले आनंदाने काय उधळतात ?
2 points
Clear selection
3  हळू हळू कोणाकडे जायचे आहे ?
2 points
Clear selection
4  फुलांची  हृदय कशी आहेत ?
2 points
Clear selection
5  फुले कोठे लपून बसतात ?
2 points
Clear selection
6  फुले कशामुळे डोलत असतात ?
2 points
Clear selection
7  ' इवलीशी ' या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
2 points
Clear selection
8  गंधाच्या राशी कुठे आहेत ?
2 points
Clear selection
9  फुलांचे रंग कसे आहेत ?
2 points
Clear selection
10 ' अंतर '  या शब्दाचा कवितेमध्ये आलेला अर्थ कोणता ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.