Nmms इतिहास चाचणी क्र- 14            
निर्मिती : श्री हांडे एस.एस.
Sign in to Google to save your progress. Learn more
विषय - इतिहास
घटक : स्वातंत्र्यप्राप्ती
शाळेचे नाव *
विद्यार्थ्याचे नाव  : *
1) राष्ट्रीय सभेची उभारणी कोणत्या तत्त्वावर झाली होती ? *
2 points
2) ब्रिटीशांनी राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्यासाठी कोणत्या नीतीचा अवलंब केला ? *
2 points
3) १९३० साली कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणत्या कवीने मांडला ? *
2 points
4) जून १९४५ मध्ये भारताच्या कोणत्या व्हाईसरॉयने एक योजना तयार केली ? *
2 points
5) कोणत्या ब्रिटीश प्रधानमंत्र्याने पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले ? *
2 points
6) द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी कोणी केली ? *
2 points
7) भारतात त्रिमंत्री योजना केव्हा मांडण्यात आली ? *
2 points
8) मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन केव्हा पाळण्याचे ठरविले ? *
2 points
9) भारतात हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ? *
2 points
10) इंग्लंडचे पंतप्रधान अॅटली यांनी केव्हा इंग्लंड भारतावरील सत्ता सोडून देईल असे घोषित केले ? *
2 points
11) ब्रिटीशांच्या ध्वजाचे नाव काय होते ? *
2 points
12) भारत किती वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला ? *
2 points
13) ३० जानेवारी १९४८ रोजी कोणी गांधीजींची हत्या केली ? *
2 points
14)  हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकवण्यासाठी कोण अहर्निश झटले ? *
2 points
15) हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते ? *
2 points
16) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली ? *
2 points
17)  भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला केव्हा स्वातंत्र्य देण्यात आले ? *
2 points
18) हिंदू-मुस्लीम दंगली शांत करण्यासाठी महात्मा गांधी कोठे गले ? *
2 points
19) सुरुवातीस हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास कोणी नकार दिला ? *
2 points
20) वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली ? *
2 points
21) कोणाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही ? *
2 points
22) 'अल्पसंख्यांकांचे प्रश्न ' भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाही असे कोणत्या धोरणाने स्पष्ट केले ? *
2 points
 23) कॉंग्रेसने फाळणीस मान्यता दिली कारण ___________ *
2 points
24) जून-जुलै १९४५ मध्ये भरलेली सिमला परिषद खालील योजनेवर चर्चा करण्यासाठी भरली होती ? *
2 points
25) भारत पाकिस्तान यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले. *
2 points
26) त्रिमंत्री योजनेतील महत्वाची तरतूद खालीलपैकी कोणती होती ? *
2 points
27)  पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी फेब्रुवारी १९४६ मध्ये एक निवेदन जाहीर केले. त्यातील महत्वाची तरतूद कोणती होती ? *
2 points
28) ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला ? *
2 points
29) भारत या दिवशी प्रजासत्ताक राष्ट्र बनले. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.