सामान्यज्ञान चाचणी क्र.80
pkguruji.com आयोजित सामान्य ज्ञान चाचणी तयार  केली असून सर्वांनी खालील सामान्य ज्ञान चाचणी सोडवावी .सदर चाचणी स्पर्धा परीक्षेसह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असून सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
सर्वांत हलका वायू कोणता ?
*
2 points
' भारताच्या अणुविज्ञानाचे जनक ' असे कोणास म्हटले जाते?
*
2 points
'वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात' या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण ?
*
2 points
मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते?
*
2 points
मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
*
2 points
हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
*
2 points
मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? 
*
2 points
कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?
*
2 points
कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?
*
2 points
मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.