त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा , ८ वी
गणित
www.dsedutech.com/ 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) रेख AP ही पाया BC याचा शिरोलंब आहे . चूक की बरोबर सांगा .
2 points
Captionless Image
Clear selection
२ ) काटकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा ................ असतो .
2 points
Clear selection
३ )  विशालकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा ................ असतो .
2 points
Clear selection
४ ) पुढील त्रिकोणातील मध्यगा कोणती आहे सांगा ?
2 points
Captionless Image
Clear selection
५ ) त्रिकोणाच्या मध्यगांचा संपात बिंदू कोणत्या अक्षराने दाखवतात ?
2 points
Clear selection
६ ) कोणत्याही त्रिकोणात ' G " चे स्थान त्रिकोणाच्या ............ असते .
2 points
Clear selection
७ ) संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे विभाजन कोणत्या गुणोत्तरात होते ?
2 points
Clear selection
८ ) आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या . जर L ( BG ) = 6 तर L ( BQ ) = ................
1 point
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.