इयत्ता आठवी, सामान्य विज्ञान, 13. रासायनिक बदल व रासायनिक बंध
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा. *
इंधनाचे ज्वलन हा ........... व ......... असा रासायनिक बदल आहे. *
2 points
सोडिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण ........... आहे. *
2 points
क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण ........... आहे. *
2 points
दोन संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संदानाने एक .......... बंध तयार होतो. *
2 points
दुष्फेन पाण्यात ........... व ........... चे क्लोराइड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. *
2 points
फ्ल्युरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण .......... आहे. *
2 points
सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती .......... करतात. *
2 points
बर्फ वितळणे हा ......... बदल आहे. *
2 points
क्लोराइड आयनवर .......... इतका ऋणप्रभार असतो. *
2 points
दोन अणूंमधील सहसंयुज बंध त्या अणूंच्या संज्ञांना जोडणाऱ्या ......... दर्शवतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.