माईसाहेब स्मृती उत्सव समिती, कोल्हापूर : माजी आमदार इंडियन रॉबिनहूड अरुणभाई गुलाब गवळी (डॅडी) यांच्या मातोश्री स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई गुलाब गवळी (माई) यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध आणि कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यासाठी प्रवेश हा संपूर्णपणे मोफत आहे.