JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा -जुन 2021
1) सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये एकुण प्रश्न 25 आहेत व प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे.
2) 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल.
3) फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच View Score मध्ये व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Required
Email
*
Your email
Your Full Name in English (आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये)
*
Your answer
Only City/Village-Taluka Name आपल्या गावाचे/ शहराचे नाव इंग्रजीमध्ये
*
Your answer
District-State आपल्या जिल्हा व राज्याचे नाव
*
Chandrapur-Maharashtra
Other:
1) कोरोना विषाणू चे नाव "कोरोना" हे कशावरुन ठेवण्यात आले ?
*
2 points
मुकट आकार
पत्त्याचा आकार
गोल आकार
वरीलपैकी नाही.
2) आज भारतात कोरोना विषाणू वर किती प्रकारची लस उपलब्ध आहे?
*
2 points
एक
दोन
तीन
चार
3)
कोविड-19 वरील लस पॉझीटिव्ह रुग्णानी प्रकृती ठिक झाल्यास कधी घ्यावी ?
*
2 points
एक महिण्यानंतर
दोन महिण्यानंतर
तीन महिण्यानंतर
चार महिण्यानंतर
4) कोविशिल्ड लसचा दुसरा डोज सद्यस्थितीत कधी घ्यायचा आहे ?
*
2 points
28 दिवसानंतर
45 दिवसानंतर
84 दिवसानंतर
112 दिवसानंतर
5)कोविशिल्ड लसचा पहिला डोज घेतल्यानंतर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज घेऊ शकतो.
*
2 points
चुक
बरोबर
6)
म्युकरमायकोसीस हा रोग होण्याची सर्वात जास्त शक्यता _______ या रुग्णामध्ये आहे
*
2 points
उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेले
मधुमेह असणारे
किडणीचे आजार असणारे
वरील पैकी सर्व
7)
म्युकर मायकोसीस चे सर्वसाधारण लक्षणे काय?
*
2 points
डोके, डोळे दुखणे
नाकातून काळा स्त्राव वाहणे
डोळयात सुज येणे
वरील सर्व लक्षणे
8)
मॉस्क चा विल्हेवाट लावण्याकरीता ______ रंगाचे बकेट वापरावे.
*
2 points
लाल
पिवळा
हिरवा
निळा
9)
हॉयपोक्लोराईड सोडीयम ने डिसईन्फेक्शन करतांना ( ____ ) ठेवणे आवश्यक आहे.
*
2 points
5 मिनीट
10 मिनीट
20 मिनीट
40 मिनीट
10)
SPO2 -94 पेक्षा कमी असेल तर अतिरिक्त O2 (प्राणवायू) ची गरजआहे.
*
2 points
होय
नाही
11)
ऑयशोलेशन वार्ड मध्ये कोविडचे सौम्य लक्षण असलेले व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्ती सुध्दा भरती करता येते.
*
2 points
बरोबर
चुक
12)
कोविड पॉझिटिव्ह रुग्णामध्ये _____ चालण्याची चाचणी करावी.
*
2 points
3 मिनीट
4 मिनीट
5 मिनीट
6 मिनीट
13)
पॉझीटिव्ह रुग्ण जवळ आहे हे माहिती नसेल तर त्यापासुन स्वत: बचाव कसा कराल.
*
2 points
मास्क वापरणे
6 फुट चे सामाजीक अंतर ठेवणे
हाताची स्वच्छता ठेवणे
वरील पैकी सर्व
14)
रॅपीड ॲन्टीजन टेस्ट (RAT) करीता पात्र लाभार्थी कोणते आहे ?
*
2 points
कोविड सदृष्य लक्षणे असणारे व्यक्ती
हॉय रिस्क कॉनटॅक्ट
कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पाट क्षेत्रामधील रुग्ण
वरील सर्व
15)
ॲन्टीजन टेस्ट पॉझीटिव्ह आल्यावर आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे काय ?
*
2 points
होय
नाही
16)
रुग्णास हॉस्पीटल मधून डिचार्ज होण्याकरीता आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता आहे.?
*
2 points
होय
नाही
17)
कोविड-19 च्या संशयीत व्यक्तीला तपासणीसाठी कुठे पाठवावे?
*
2 points
घरी
कोविड केअर सेंटर (सीसीसी)
डेडीकेटेड कोरोना हॉस्टपीटल (डीसीएच)
डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (डीसीएचसी)
18)
कोविड संसर्गातून मुक्त झाल्यावर रुग्णानी कोणती काळजी घ्यावी ?
*
2 points
मास्कचा वापर करणे
पुरेशी झोप घेणे व आराम करणे
भरपुर प्रमाणात द्रव्य पदार्थ घेणे
श्वसनाचा व्यायाम करणे
वरील सर्व
19)
कोरोना च्या तीसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांच्या वयोगटामध्ये दिसणारी लक्षणे.
*
2 points
सर्दी
ताप
खोकला, उलटी
वरील सर्व
20)
कोविड-19 पॉझिटिव्ह असलेल्या बाळाचे ऑक्सीजनचे प्रमाण 90 पेक्षा कमी असेल तर काय करावे. ?
*
2 points
घरीच उपचार
रुग्णालयात उपचार
21)
मुलांनमध्ये SPO2 घेतांना खालील बाबीवर लक्ष द्यावे.
*
2 points
मुले शांत रहावे
शरीर गरम असणे
त्वचा स्वच्छ असणे
वरील सर्व
22)
म्युकोर मायकोसीसी काळजी किती आठवडया पर्यत घ्यावी?
*
2 points
1 आठवडा
3 आठवडे
4 आठवडे
6 आठवडे
23)
म्युकर मॉयकोसीस प्रतीबंधात्मक उपायपैकी चुकीचे वाक्य कोणते?
*
2 points
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत करणे
कान, नाक, घसा व दंतचिकित्सक कडुन एक आठवडयानंतर तपासणी करुन घेणे.
डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे जास्त दिवस स्टेराईड न घेणे.
वरील तीनही उत्तर चुकीचे
24)
जर कोविड पॉझिटिव्ह माता असेल तर प्रसुतीचे वेळेस कोणती काळजी घ्यावी ?
*
2 points
प्रसुतीच्या वेळेस सर्जिकल मॉस्क वापरावे
प्रसुतीगृहातील गर्दी टाळावी
नाड उशिरा कापावी.
पीपीई किट चा वापर करणे.
वरील पैकी सर्व
25)
म्युकोर मॉयकोसीस करीता उपचार कोणते आहे. ?
*
2 points
सर्जरी
ॲम्पोटेरीसीन-बी
वरील सर्व
जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, महाराष्ट्र
घरी रहा... सुरक्षित राहा..... विनाकारण घराबाहेर जाऊ नका कोरोनाला आमंत्रण देऊ नका.
अधिकृत माहितीसाठी खालील शासकीय समाज माध्यम खात्यांना फॉलो करा -
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
Privacy
Terms
This form was created inside of Chintamani Group of Institutions.
Report Abuse
Forms