इयत्ता 9 वी इतिहास , 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
समाजवादी नेत्या................. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. *
1 point
हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती .याविरोधात चंडिप्रसाद भट्ट   व......................... यांनी आंदोलन केले. *
1 point
वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला...................... म्हणतात *
1 point
संविधानाच्या................. व्या अनुच्छेदा  नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींचे मध्ये करण्यात आला. *
1 point
सन..................,. मध्ये भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला. *
1 point
संयुक्त राष्ट्र संघाने ....................वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. *
1 point
प्रमिला दंडवते यांचा..............‌‌.........वी संबंधित आहे. *
1 point
...................... साली हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. *
1 point
भारत सरकारने 1975 मध्ये.................. यांच्या  अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. *
1 point
इ. स. 1992 मध्ये.................... या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.