सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी आणि चौरस संख्या यावर आधारित उदाहरणे
स्पर्धा परीक्षा तयारी
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा व जिल्हा *
प्रश्न 1 ला 71 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? *
2 points
प्रश्न 2 खालील माहिती वाचून योग्य पर्याय लिहा.अ )1ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.                                                ब)1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. *
2 points
प्रश्न 3 रा.    1ते 100 पर्यंत ची सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या यांचा फरक किती आहे? *
2 points
प्रश्न 4 था   45 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे? *
2 points
प्रश्न 5वा गटात न बसणारी संख्या शोधा. *
2 points
प्रश्न 6 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?                                                11, 19, 31, 43, ? *
2 points
प्रश्न 7 वा 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ? *
2 points
प्रश्न 8 सर्वात मोठी पाच अंकी  विषम संख्या आणि सर्वात लहान चार अंकी समसंख्या यांचा फरक किती येईल ? *
2 points
प्रश्न 9 पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहे ?                  1,3,6 ,10 ,15 ,21, 28....... *
2 points
प्रश्न 10 पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.