सामान्य ज्ञान चाचणी क्र.12 (07/08/2021)
श्री. अविनाश संपत कर्पे, (देऊर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठारगाव, ता.कोरेगाव (९८५०२२२७५० )
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव ; *
इयत्ता *
जिल्हा *
तालुका *
शाळेचे नाव *
1) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता ... *
2 points
2) १ ते १० या अंकांची बेरीज किती येते ? *
2 points
३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असते ? *
2 points
४) सूर्य मावळतो ती दिशा कोणती ? *
2 points
५) ध्रुवतारा नेहमी कोणत्या दिशेस दिसतो ? *
2 points
६) ऑलम्पिक मध्ये दोन वेळा पदक जिंकणारी हि बॅटमिंटनपटू कोण ? *
2 points
Captionless Image
७) १५ ऑगस्ट रोजी कोणता राष्ट्रीय सण असतो ? *
2 points
Captionless Image
८) खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ?    "जेवण झाल का " *
2 points
९) १६ या संख्येचा वर्ग किती ? *
2 points
१०) चित्रातील प्राण्याच्या घराला इंग्रजीत  काय  म्हणतात ? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.