स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट 224
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
भंगारवाले सुका कचरा घेऊन जातात कारण त्यापासून......... करून नव्या वस्तू बनवता येतात. *
2 points
टुंड्राच्या बर्फाळ प्रदेशातल्या घरांना काय म्हणतात? *
2 points
आपले अन्न  न चावता गिळणारा प्राणी कोणता *
2 points
सहज फुटणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात *
2 points
अनेक बिया असणारी  फळे कोणती *
2 points
खालीलपैकी कोणता सण वर्षअखेरीस येतो? *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा *
2 points
खोकला लागल्यास कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो *
2 points
केस स्वच्छ ठेवले नाही तर तेथे कोणते परोपजिवी प्राणी राहतात *
2 points
खालीलपैकी कोणते साधने संदेशवहनाचे नाही *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.