सामान्यज्ञान चाचणी क्र. (46)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) भारतात अंधांसाठी पहिली शाळा सन 1887 मध्ये .......... येथे सुरू करण्यात आली. *
1 point
2) अरवली पर्वतामधील . .  . . . . हे सर्वात उंच शिखर आहे. *
1 point
3) समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे? *
1 point
4) निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? *
1 point
5) देशातील महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन हाती घेतले आहे? *
1 point
6) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? *
1 point
7) ......... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. *
1 point
8) खालील चित्रातील प्रेक्षणीय स्थळाचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) तासी 36 किमी वेगाने जाणारी रेल्वे 90 मिनीटात किती अंतर कापेल? *
1 point
10) .......... हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.