६वी मराठी ४. गवतफुला रे ! गवतफुला !
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
पुस्तकातील पान क्रमांक १२ वरील कविता गवतफुला रे ! गवतफुला ! वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. *
0 points
कवयत्री ला कोणाचा लळा लागला आहे ? *
1 point
कवयत्री मित्रांबरोबर पतंग उडवायला कोठे गेली आहे ? *
1 point
कवयत्री मित्राला व पतंगाला का विसरून गेली ? *
1 point
परागकणांचा रंग कसा होता ? *
1 point
सानुले रूप कोणी धारण करणारा : *
1 point
फूलांसाठी अंगाई गीत कोण गाते ? *
1 point
कवयित्रीला फुलासोबत खालीलपैकी कोणत्या गोष्टी करायचे आहे ? *
1 point
रंगरंगुल्या , सानसानुल्या ह्या उपमा कवीने दिल्या आहेत : *
1 point
कवयत्रीला फुलाचे रंगीत कपडे घालून कोणाला बसवायचे आहे ? *
1 point
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. *
3 points
गाणे
वारा
आकाश
गीत
नभ
वायु
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.