Kathamanjiri 8 QUIZ
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव लिहा (संपूर्ण) *
उपासना केंद्र नाव लिहा । *
विकटाला वत्सला कोण आहे असे वाटू लागले ?
10 points
Clear selection
विकटाने कोणत्या समाजाचे सह्याद्री प्रदेशात पंचवीस वर्षांपूर्वी पुनर्वसन केले होते ।
10 points
Clear selection
कोणत्या मांत्रिकाकडे विकटाने वत्सलेपासून बचाव करण्यासाठी मदत मागितली ?
10 points
Clear selection
मांत्रिकाने विकटाची समस्या ऐकून काय केले ?
10 points
Clear selection
संग्राम आणि गुंजाबाई वीतकुंड गावातील देशमुखाकडे गेले , त्या देशमुखांचे पूर्ण नाव काय ?
10 points
Clear selection
देशमुख वाड्याची रचना कोणी केली
10 points
Clear selection
वाड्याखालून किती भुयारी मार्ग निघतात ?
10 points
Clear selection
नकाशा रणकेदाररुद्र कोठे ठेवू शकत होता ?
10 points
Clear selection
कोणाचा उल्लेख देशमुखांनी एकेरी नावाने केला ?
10 points
Clear selection
देशमुख कोणाचे आप्त होते ?
10 points
Clear selection
कोणत्या गडावर देशमुख वाड्यासारखा दुसरा वाडा आहे ?
10 points
Clear selection
देशमुखांनी काय अभय त्या दोघांना दिले ?
10 points
Clear selection
किती ठोके आवाज आल्यानंतर देशमुख वाड्याचे गुप्तद्वार उघडून वत्सला मावशी समोर आली ?
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.