२.सजीवांतील जीवनप्रक्रिया १०
इयत्ता दहावी विषय विज्ञान भाग २
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. सूत्री विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात? *
2 points
2. प्रकलप विभाजनात तर्कतंतू कोणत्या अवस्थेपासून दिसू लागतात? *
2 points
3. ATP ला काय म्हटले जाते? *
2 points
4. कायपेशी आणि मूलपेशी या कोणत्या विभाजन आणि तयार होतात? *
2 points
5. वेगळा घटक ओळखा- मधुमेह, ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया *
2 points
6. वेगळा घटक ओळखा:  स्निग्धपदार्थ कर्बोदके, मेदाम्ले, प्रथिने *
2 points
7. चूक की बरोबर सांगा - प्राणिज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्टक्लास प्रथिने म्हणतात. *
2 points
8. ऑक्सीश्वसनमध्ये तीन टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते *
2 points
9. जोड्या लावा *
4 points
पेशीद्रव्य
स्नायू
त्वचा
रक्त
हिमोग्लोबीन
मायोसीन
ग्लुकोज विघटन
केरॅटीन
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.