शिक्षक दि ( स्पर्धा )
 शिक्षक दिनानिमित्त आपल्यासाठी घेऊन येत आहोत राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा....
 https://www.onlineshikshakasb.com
               
खालील  Email address लिहा म्हणजे आपणाला मिळालेले प्रमाणपत्र तुमच्या  Email address वर  पाठविले जाईल.
सूचना :- प्रमाणपत्र ८०% (३२) किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्यांना पाठविले जाईल.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Full Name *
School Name *
शिक्षक दिन
शिक्षक दिन (Video)
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्मतारीख किती ? *
2 points
2. प्रेजेन्टेशन तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? *
2 points
3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ? *
2 points
4. ऑनलाईन विडीओ पाहण्यासाठी कोणती वेबसाइट सर्वात जास्त वापरली जाते? *
2 points
5. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ...........म्हणून प्रसिद्ध होते ? *
2 points
6. मोठ्या स्क्रीनवर डिजिटल सादरीकरण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरले जाते? *
2 points
7. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा राष्ट्रपती कालावधी खालीलपैकी कोणता ? *
2 points
8. मोबाईल वापरुन लॅपटॉपला इंटरनेटशी जोडण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते? *
2 points
9. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती कालावधी खालीलपैकी कोणता ? *
2 points
10. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी कोणत्या पोर्टलचा उपयोग केला जातो? *
2 points
11. ऑनलाइन मूल्यांकन चाचणी तयार करण्यासाठी कोणते गुगल साधन उपयुक्त आहे? *
2 points
12. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला ? *
2 points
13.कॅमेराच्या मदतीने वस्तू ओळखण्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? *
2 points
14. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कोणत्या गावी झाला ? *
2 points
15. WIFI चा फुल फॉर्म काय आहे? *
2 points
16. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते ? *
2 points
17. ई-पुस्तके वाचण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? *
2 points
18. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते ? *
2 points
19. सुबक आकृत्या/चित्रे काढण्यासाठी आपण कोणते इनपुट साधन वापराल? *
2 points
20. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची मृत्यूतारीख  किती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google.