वृत्तपत्रांतील जाहिरातींवर आधारित प्रश्न
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
प्र.1 ते प्र.3 साठी सूचना-खालील जाहिरातीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
1) स्पर्धेचे आयोजन कोणी केलेले आहे? *
2 points
2) स्पर्धेसाठी प्रवेश फी किती आहे? *
2 points
3) आयोजकामार्फत काय पुरविण्यात येणार आहे? *
2 points
प्र.4 ते प्र.6 साठी सूचना-खालील जाहिरातीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
4) मॉडेल्स म्हणजे काय? *
2 points
5) जाहिरातीत खेळणी खरेदीवर कोणती सवलत दिली आहे? *
2 points
6) खेळणी भांडार बंद असण्याचा वार कोणता? *
2 points
प्र.7 ते प्र.9 साठी सूचना-खालील जाहिरातीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
7) दुकान आठवड्यातून किती दिवस सुरू असते? *
2 points
8) ग्राहकाने 525 रुपये छापील किंमतीची पुस्तके 25 जानेवारीला खरेदी केल्यास किती रुपये द्यावे लागतील? *
2 points
9) वर्धापन दिन किती वर्षांनी साजरा करतात? *
2 points
प्र.10 ते प्र.12 साठी सूचना-खालील जाहिरातीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
10) कोणत्या भागातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे? *
2 points
11) वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आले आहे? *
2 points
12) वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे? *
2 points
प्र.13 ते प्र.15 साठी सूचना-खालील जाहिरातीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
13) आंबा विक्री कोठे होणार आहे? *
2 points
14) रामरावांची बाग कोणत्या जातीच्या फळासाठी प्रसिद्ध आहे? *
2 points
15) आंब्याची विक्री केव्हापासून सुरू होणार आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.