सामान्यज्ञान चाचणी (५) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Чтобы сохранить изменения, войдите в аккаунт Google. Подробнее…
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? *
1 балл
२) महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ? *
1 балл
३) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? *
1 балл
४) क्रिकेट संघात किती खेळाडू असतात? *
1 балл
५) कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे? *
1 балл
६) इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता असतो? *
1 балл
७) खालील चित्रातील संतांचे नाव ओळखा. *
1 балл
Подпись отсутствует
८) कोणत्या देशाला कांगारूंचे देश म्हटले जाते? *
1 балл
९) कोणता उत्सव दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो ? *
1 балл
१०) वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात? *
1 балл
Отправить
Очистить форму
Никогда не используйте формы Google для передачи паролей.
Компания Google не имеет никакого отношения к этому контенту.