ऑनलाईन टेस्ट - इयत्ता : पाचवी, विषय : परिसर अभ्यास भाग १, घटक : पर्यावरणाचे संतुलन
निर्मिती : चंद्रकांत जगन्नाथ माने. शिक्षक.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
प्रश्न १. चुकीचे विधान ओळखा. *
1 point
प्रश्न २. योग्य अन्नसाखळी निवडा. *
1 point
प्रश्न ३. दिलेली अन्नसाखळी पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.सूर्यप्रकाश ➡️ अळी ➡ ? ➡ घुबड. *
1 point
प्रश्न ४. चुकीचे विधान ओळखा. *
1 point
प्रश्न ५. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.निसर्गातील अन्नसाखळीचा आधार ••••• *
1 point
प्रश्न ६. पाणी व हवेतील ••••• वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वत:चे अन्न तयार करतात. *
1 point
प्रश्न ७. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजण्याचे काम मातीमध्ये असणारे ••••• करत असतात. *
1 point
प्रश्न ८. पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना ••••• मिळत राहते. *
1 point
प्रश्न ९. वनस्पती अन्न तयार करताना कोणता वायू बाहेर सोडतात? *
1 point
प्रश्न १०. अयोग्य विधान ओळखा. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.