Online Shikshak ASB आपल्यासाठी घेऊन येत आहे Math Quiz 4 (गणित चाचणी)
*सद्या कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंध आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे आवश्यक आहे.
*सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागणार आहे आणि त्यासाठी गणित विषय अतिशय महत्वाचा आहे.
*आपल्याला गणितातील बेसिक संकल्पना किती माहीती आहेत व गणिताच्या प्रश्नांचा संच पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती वेळ आवश्यक आहे हे समजण्यास मदत होईल.
*तसेच चाचणी सोडविल्यानंतर आपले कोणते प्रश्न चुकले व कोणते बरोबर आहेत हे पाहता येईल.
टीप: प्रश्न इंग्रजी व मराठी मध्ये आहेत.
खालील Email address लिहा म्हणजे टेस्ट मध्ये 80% गुण मिळाल्यास लगेचच तुमच्या Email address वर प्रमाणपत्र मिळेल.
(प्रमाणपत्राशिवाय Math Quiz 4 (गणित चाचणी) सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
https://bit.ly/33TTHVE