स्वयंसेवक नोंदणी / Volunteer Registration
           जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्था द्वारे सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवकांचे स्वागत आहे. आपल्या ज्ञानाची, विचारांची, कल्पकतेची समाजाला गरज आहे. निस्वार्थ पणे सामाजिक  कार्य करण्याची ईच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या सामाजिक कार्यात सहभागी होता येईल .  आम्ही शेती , पर्यावरण , शिक्षण , आरोग्य या संबंधित कार्य करीत आहे . आम्ही राबवित असलेल्या विविध सामाजिक प्रकल्पासाठी स्वयंसेवकाची गरज आहे . आपण स्वतः या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता . आपण आपले स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी करू शकता . प्रकल्प कार्याच्या गरजे नुसार आपल्याशी संपर्क केल्या जाईल. सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना संस्थे कडून प्रशस्तीपत्र / अनुभव प्रमाण पत्र  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. प्रकल्प कार्यासाठी मानधनाची तरतूद असल्यास, यथोचित मानधन देईनात येईल . तर मग करा आपलीही नोंदणी !
            Volunteers are welcome by Jayavantrao Ghyar Patil Charitable Organization for social work. The community needs your knowledge, ideas, and ideas. Anyone with a desire to do social work for selflessly can participate in this social work. We are working on agriculture, environment, education, healthcare. There is a need for a volunteer for the various social projects we have implemented. You can participate in this social work yourself. You can register a name as your volunteer. You will be contacted according to the needs of the project work. Volunteers participating in social work will be given honorary certificate / experience certificate from the organization. Reasonable appraisal if there is a provision for the project work. Then do your own registration !
Please visit our website http://jgpss.org 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव / Full Name *
पत्रव्यवहाराचा पत्ता / Correspondence address *
संपर्क क्रमांक / Contact Number *
येथून कार्य करण्यास प्राधान्य द्या / Prefer to Work From *
आपले कार्य क्षेत्र निवडा/Choose your Work area
Clear selection
आपले शिक्षण/ Your Education
आपणास  ज्यामध्ये स्वारस्य आहे ते कार्य निवडा /Choose the Work You are Interested in
Clear selection
सध्या कोणते कार्य करता ? / Which works currently ? *
स्वयंसेवक भूमीका थोडक्यात स्पष्ट करावी / Please say about volunteer concept *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy