सूचना- आपल्या विषयीची प्राथमिक माहिती किमान इंग्लिश मध्येच भरा . उदा. आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, इत्यादी.
Note- Please try to fill the information in English. e.g. Your name, Address, Mobile number, etc.
विज्ञान आश्रम, पाबळ संचालित उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे!
या माहितीच्या आधारे आम्ही आपल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आवश्यक मदत करण्याचे प्रभावी नियोजन करू शकू. ज्यामधून आपण निश्चितच प्रगती करू शकाल.
️ *अधिक महितीसाठी संपर्क
श्री. योगेश-7774073920
श्री. गणेश- 9730005029