Global Touch school Takli

१५ऑक्टोबर हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून  ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी कुं. यांनी
*वाचन प्रेरणा दिन प्रश्नमंजुषा-२०२१* चे आयोजन केले आहे ,तरी सर्वानी या प्रश्नमंजुषेत सहभाग घ्यावा,सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांच्या इमेल वर मिळेल.
 

         
--------------------------------------
  ऑनलाईन प्रमाणपत्र न मिळाल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
9730786886
-------------------------------------
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळेचे/गावाचे नाव *
ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मराठी भाषेत अनुवादित केलेल्या आत्मचरित्राचे नाव खालील पैकी कोणते?
2 points
Clear selection
 ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या साली झाला?
2 points
Clear selection
अब्दूल कलाम यांनी एरोनॉटिकल इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्या वर्षी मिळविली?
2 points
Clear selection
अब्दूल कलाम यांना पूढील पैकी कोणता 'किताब मिळाला नाही?
2 points
Clear selection
१९८५ साली अब्दुल कलाम यांनी कोणत्या अग्निबाणाची निर्मिती केली?
2 points
Clear selection
डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
2 points
Clear selection
डॉ. अब्दुल कलाम यांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता ?
2 points
Clear selection
डॉ. अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?
2 points
Clear selection
डॉ. अब्दुल कलाम यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब किती साली मिळाला ?
2 points
Clear selection
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डॉ. कलाम यांनी कोणाचा पराभव करून राष्ट्रपती पद मिळविले ?
2 points
Clear selection
जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
2 points
Clear selection
डॉ. कलाम यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे केंव्हा हाती घेतली ?
2 points
Clear selection
कलाम यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी कोणत्या विद्यापीठाने बहाल केली ?
2 points
Clear selection
डॉ. कलाम यांनी शालेय शिक्षण कोठे पूर्ण केले ?
2 points
Clear selection
डॉ. कलाम यांच्या आईचे नाव काय होते?
2 points
Clear selection
ए. पी.जे.अब्दुल कलाम मधील जे चा अर्थ काय आहे?
2 points
Clear selection
डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या मृत्यू केंव्हा झाला ?
2 points
Clear selection
डॉ. कलाम यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला ?
2 points
Clear selection
गटात न बसणारा शब्द ओळखा
2 points
Clear selection
पुढील उद्गार कोणाचे ते ओळखा-सपना वह नही है जो आप सोते समय देखते है।यह कुछ ऐसा है जो आपको सोने नही देता।
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.