इयत्ता दहावी, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2, 8 .पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाइप करा. *
कमी जमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे काय म्हणतात? *
2 points
दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि त्यातून मिळणारी सधनता म्हणजे काय होय. *
2 points
पशुसंवर्धन साठी मुख्यत्वे कोणत्या दोन पद्धती वापरल्या जातात? *
2 points
मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या 2 प्रमुख बाबी कोणत्या? *
2 points
विसंगत पद ओळखा *
2 points
विसंगत पद ओळखा *
2 points
डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी कोणते कार्य केले? *
2 points
प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेले आहेत. *
2 points
सजीव व शोषून घेत असलेला पदार्थ यांच्या जोड्या लावा. *
4 points
युरेनियम व अर्सेनिक
सेलेनियम
मोहरी
सूर्यफूल
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.