TET - केंद्रप्रमुख परीक्षा मराठी Test Series
विषय -  मराठी

सराव पेपर क्र.19

घटक - वाक्याचा प्रकार 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा 
*
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. - वाक्याचा प्रकार ओळखा. *
2 points
2. समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे. - या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर कसे होईल ? *
2 points
3. खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
*
2 points
4. त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे - मिश्र वाक्य करा. *
2 points
5. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. - वाक्याचा प्रकार ओळखा. *
2 points
6. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती - वाक्य प्रकार ओळखा. *
2 points
7. मिश्र वाक्य ओळखा. *
2 points
8. जे चकाकते ते सारे सोने नसते - या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते ? *
2 points
9. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
जे चकाकते ते सोने नसते.
*
2 points
10. चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती - हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ? *
2 points
11. रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो - वाक्याचा प्रकार ओळखा. *
2 points
12. काय गर्दी होती आंगणेवाडीच्या जत्रेत ! - विधानार्थी करा. *
2 points
13. खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. *
2 points
14. खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ? *
2 points
15. अबब ! काय शौर्य आहे हे - हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?  *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.