पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गणित क्षेत्रफळ 
https://www.rsguruji.in/  आयोजित 
विषय - गणित 
घटकावर आधारीत ऑनलाईन टेस्ट सिरीज 
इतरही घटकावर ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सोडवू शकता. 
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी टेस्ट तयार  केली असून सर्वांनी खालील  चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. View Score ला Click करुन निकाल ही त्वरीत पाहू शकता.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव -   *
 शाळेचे नाव -    
*
तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव 
*
एका आयताचे क्षेत्रफळ 250 चौ. मी. आहे. आयताची लांबी 25 मीटर असेल तर रुंदी किती मीटर येईल ?  *
2 points
एका आयताची परिमिती 50 सेमी आहे. लांबी 15 सेमी असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?  *
2 points
एका आयताकृती हॉलचे क्षेत्रफळ 50 चौ. मी. आहे. त्या हॉलची लांबी जर 10 मी असेल तर परिमिती किती ?  *
2 points
एका चौरसाची परिमिती 80 मीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?  *
2 points
15 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाची क्षेत्रफळ किती ?  *
2 points
चौरसाची कर्ण 10 सेमी  असल्यास त्या चौरसाची क्षेत्रफळ किती येईल ?  *
2 points
15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती हॉलमध्ये फारशी बसविण्यासाठी प्रति चौ. मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल ?  *
2 points
28 मीटर  बाजू असलेल्या चौरसाचे  क्षेत्रफळ किती ?  *
2 points
60 सेमी लांबीच्या तारेच्या एक चौरस बनविला तर या चौरसाची क्षेत्रफळ किती येईल ?  *
2 points
1 चौ. मीटर  भूखंडाची किंमत 500 रुपये असल्यास 20 मीटर व 10 मीटर  रुंद असलेल्या भूखंडाची विक्री किंमत किती ?  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.