छत्रपती शाहू महाराज  प्रश्नमंजुषा स्पर्धा 
छत्रपती शाहू महाराज प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ? *
2 points
छत्रपती शाहू महाराज किती वर्षे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते ? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांनी ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था कोठे  स्थापली? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कोणी दिली? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांना प्राथमिक शिक्षण कसे  केले ? *
2 points
कोल्हापूर संस्थानात मागास जातींना किती  टक्के जागा राखीव राहतील अशी त्यांनी घोषणा केली? *
2 points
त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत कधी बंद केली? *
2 points
 त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून केव्हा दिली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.