पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच भाग 21
मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, संगणक-माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी
व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच
15 प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
संपर्क ( म्हणजे Whatsapp ग्रुप मध्ये Add होता येईल ) *
प्रश्न १ : पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते ?
*
2 points
प्रश्न २ : मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ?
*
2 points
प्रश्न ३ : शरीरात कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ?
*
2 points
प्रश्न ४ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?
*
2 points
प्रश्न ५ : कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
*
2 points
प्रश्न ६ : सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला ?
*
2 points
प्रश्न ७ : महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले होते ?
*
2 points
प्रश्न ८ : ‘दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता ?
*
2 points
प्रश्न ९ : गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे ? 
*
2 points
प्रश्न १० : भारतात ‘बँकांची बँक’ म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?
*
2 points
प्रश्न ११ : हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमीनची आवश्यकता आहे ?
*
2 points
प्रश्न १२ : रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
*
2 points
प्रश्न १३ : महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ............ येथे सुरू झाली ?
*
2 points
प्रश्न १४ : मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 points
प्रश्न १५ : खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात ?
*
2 points
 असेच महत्त्वाचे नवीन नवीन प्रश्नोत्तरे व दररोज चालू घडामोडीसाठी आपल्या टेलेग्राम चॅनेलला Follow करा. https://t.me/marathinaukri
PDF डाऊनलोड करण्यासाठी " Marathi Naukri " टेलिग्राम चॅनेलला जॉइन करा.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.